Breaking News

*मावनवता जिवंत आहे*

*मावनवता जिवंत आहे*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – अभयनंदन स्वामी उर्फ अंबीकाप्रसाद गयाप्रसाद दुबे वयोवृद्ध 85 वय वरील इसम हा गेल्या आठ वर्षापासून माईन क्रमांक चार येथील शंकराच्या मंदिरात पूजा अर्चना करायेचा तेथील नागरिकांनी त्याची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती वुध्दकपाळमुळे त्यांचे आकस्मिक निधन झाले मु्तक आजोबांच्या घरी माहिती दिली असता त्यांनी येण्यास नकार दिला तेथील कर्तव्यदक्ष नागरिकांनी पोलिसांना याबाबत सूचित केले शेवटी तेथील नागरिक आजोबांचा अंतिम संस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली असता सर्व कायदेशीर कागदोपत्री कारवाई करून पार्थिव त्यांच्या ताब्यात देण्यात आली त्या आजोबांचा अंतिम संस्कार तेथील नागरीकांनी केला*


*सदर घटनेची माहिती समाजसेवी हितेश बन्सोड यांना मीळताच त्यांनी पार्थिवाची घटनास्थळावरून वैद्यकीय तपासणी तसेच इतर सोपस्काराकरिता आपली रुग्णवाहिका उपलब्ध करुण देत खर्या सेवाधर्माचा परीचय दीला*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …