*दुखःद निधन*

*हिंगणा नगरीचे प्रतिष्ठित व्यवसायी रामजीभाई जूठाभाई खिलोसिया यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी दुखःद निधन झाले*
नागपुर – शहरचे प्रतिष्ठित नागरिक कुशल व्यवसायी,महेन्द्र उपहार गृहाचे संचालक तसेच समाजीक कार्यात अग्रगण्य असे व्यक्तीमत रामजीभाई जूठाभाई खिलोसिया उपाख्य (मामाजी) यांना दुपारच्या दरम्यान अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपुर येथे नेण्यात आले व त्याच्यावर उपचार सुरु असतांंनाच काळाने झाप घातली व सदैव हसमुख व इतरांना सहकार्य करणारे सर्वांच्या लाडक्या मामानी या नश्वर जगाचा शेवटचा निरोप घेतला*
*(मामा) रामजीभाईंच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच समाजबांधव व शहरवासीयात एकच शोककळा पसरली*
*स्व.रामजीभाई जूठाभाई खिलोसिया यांच्या पार्थिवावर दि. 3 जानेवारी ला दुपारी 11-00 वाजता हिंगना येथे अंतविधी पार पडणार आहे*
*तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं…*
*तुम्ही आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते…*
*आज सर्व काही असण्याची जाणीव आहे…*
*पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे…*
*पावन आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.*
*काळाचा महिमा काळच जाणे,कठीण तुमचे अचानक जाणे…*
*आजही घुमतो स्वर तुमचा कानी,वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…*

महाराष्ट्र न्यूज़ मिडीया कडून स्व.रामजीभाई खिलोसिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Maharashtra News Media सच की आवाज