Breaking News

आमचा गाव आमचा विकास आवारपूरात साजरा

“आमचा गाव …..आमचा विकास “ आवारपूरात साजरा

आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे

कोरपना पंचायत समिती जी परिषद चंद्रपूर च्या वतीने आवारपूर येथील आमचा गाव आमचा विकास (GPDP)६.२ उपक्रमांतर्गत ग्राम पंचायत विकास आराखड्यासंबंधी ग्रा.पं.सदस्य व ग्राम संसाधान गट यांची एकदिवसीय कार्यशाळा
आवारपूर येथे सांस्क् तिक भवनात आज उत्साहात साजरा करण्यात आला .
या वेळी सर्वस आमचा गाव आमचा विकास या कार्यक्रंमाचे अध्यक्षा सरपंच सिंदूताई परचाके.होत्या तर धनंजय लोखंडे प्रक्षिशक यानी विविध विषयासह ग्रामपंचायत विकास कांम कशा पदतीने करण्यासाठी या वेळी मार्गदर्शन केले
या वेळी सरपंच सचिन बोंडे.सरपंच .प्रमोद कोडापे.सरपंच शारदाताई झाडे. उपसरपंच शिवाजी बोढे. उपसरपंच पंचशिला नगराडे.ग्राम सचिव शुभाष ताजने.ग्राम सचिव गणेश घोडमारे. ग्राम सचिव कुरूडे. ग्राम सचिव दिणेश येरने .ग्राम सचिव चौधरी. ग्राम सदस्य भाऊराव राजूरकर ग्राम सदस्य शिलाताई धोटे .ग्राम सदस्य रूपाताई बोबाटे.ग्राम सदस्य मंदाताई डंभारे.पंढरी डाखे सर.दौलत झाडे.सचिन खमंनकर.आणी या कार्यक्रंसाठी येथील परिसरातील सरपंच/अंगणवाडीसेविका/आशा वर्ककर/जी.प.शिक्षीक/पोलीस पाटील/पाणी पुरवटा कर्मचारी व बचतगट महीलांची आदीची उपस्थिती होती .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …