*कन्हान येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्ष प्रमुख वंदनीय स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती थाटात*
*शिवसेना कन्हान शहर द्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे शिवसेना कन्हान शहर द्वारे हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्ष प्रमुख वंदनीय स्व.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कुलदीप मंगल कार्यालय येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ ला हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्ष प्रमुख वंदनीय स्व.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्य शिवसेना कन्हान शहर द्वारे कुलदीप मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने , रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल , शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रहास राऊत , संदीप इटकेलवार , शिवसेना उप जिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , शिवसेना महिला उप जिल्हा प्रमुख शुभांगी ताई घोगले , शिवसेना तालुका प्रमुख राजू भोस्कर , कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टनकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक श्री.अनिल ठाकरे , नगरसेविका मोनिका उमेश पौनीकर , शिवसेना कन्हान शहर प्रमुख रवींद्र (छोटु) राणे , शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख मनिषा चिखले सह आदिं च्या हस्ते स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या दरम्यान मान्यवरांचा हस्ते कन्हान शहरातील दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्राचे व ई श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित सर्व शिवसैनिकांनी व नागरिकांनी स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .

या प्रसंगी वैशाली पाली , वैशाली श्रीखंडे , लता लूंढूरे , लीना हारोडे , कोमल लांजेवार , नितू तिवारी , मालू शेंडे , क्रिष्णा अग्रवाल , सुनील पिल्ले , जगन येणेकर , नंदू लेकुरवाले , प्रेम रोडेकर , मनोज बैठवार , संजय शेंदरे , देवा चतुर , महावीर खंगारे , सोनू खान , हरीश तिडके , चिंन्टु वाकुडकर , अजय चव्हान , प्रदीप गायकवाड , मनीष सिंग , कैलाश खंडार , समशेर पुरवले , शुभम येलमूले , आशिक पात्रे , निलेश चौरे , रवी पाहुणे सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज