Breaking News

*कन्हान ३५, साटक ०३ कन्हान परिसर एकुण ३८ कोरोना संक्रमित* *तिसऱ्या लाटेची चाहुल ८७ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण २६५*

*कन्हान ३५, साटक ०३ कन्हान परिसर एकुण ३८ कोरोना संक्रमित*

*तिसऱ्या लाटेची चाहुल ८७ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण २६५*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोरोनाची तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ५६ तपासणी कन्हान ३५, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ३६ तपासणीत ०३ असे कन्हान परिसर एकुण ३८ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत २६५ रूग्ण संख्या झाली असुन १७७ बरे झाले. ०१ मृत्यु तर सध्या ८७ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.
कोरोना तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सोमवार (दि.२४) जानेवारी च्या मंगळवार (दि.२५) ला आले ल्या ५६ तपासणीत कन्हान ३५ यात कन्हान ३, इंदिरा नगर ८, विवेकानंद नगर ५, पटेल नगर २, हनुमान नगर २, गणेश नगर २, शिव नगर २, अशोक नगर १, राम नगर १, पिपरी १, गोंडेगाव ३, टेकाडी (कोख) २, कांद्री २, वराडा १ असे ३५ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ३६ तपासणीत ०३ यात बोरडा २,केरडी १ असे ०३ कन्हान परिसर एकुण ३८ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ८७ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण २६५ रूग्ण संख्या झाली असुन १७७ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मृत्यु झाला आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …