Breaking News

*शिवसेना कन्हान शहर द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजली*

*शिवसेना कन्हान शहर द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शिवसेना कन्हान शहर द्वारे भारतरत्न देशाची गायन कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र,कन्हान च्या समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व कन्हान – पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा सौ. करुणा आष्टणकर यांच्या हस्ते स्व.लता दीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण व पुष्प अर्पित करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व शिवसैनिकांनी स्व. लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली.

या प्रसंगी भारत पगारे , महावीर खंगारे , राजेश कुमार गुप्ता , रामदासजि बावनकुळे , प्रभाकार्जी बावणे , हरीश गुप्ता , प्रदीप गायकवाड , चिंटू वाकुडकर , दीनदयाल भारद्वाज, चेत्मनी मिश्रा,श्रद्धा आष्टनकर , नगरसेविका सौ. मोनिका पौनीकर , मनीषा चिखले , लीना हारोडे , वैशाली श्रीखंडे , शुभांगी घोगले , बिट्टू परमार , आदि मान्यवर प्रामुख्यानी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …