Breaking News

*कन्हान ०१, साटक १५ असे कन्हान परिसरात १६ कोरोना संक्रमित* *तिसऱ्या लाटेची चाहुल ५६ कोरोना होम कोरंटाईन, कन्हान परिसर एकुण ४०९ रुग्ण*

*कन्हान ०१, साटक १५ असे कन्हान परिसरात १६ कोरोना संक्रमित*

*तिसऱ्या लाटेची चाहुल ५६ कोरोना होम कोरंटाईन, कन्हान परिसर एकुण ४०९ रुग्ण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या १४ तपासणीत ०१, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ९४ तपासणीत १५ असे कन्हान परिसर एकुण १६ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत ४०९ रूग्ण संख्या झाली असुन २५१ बरे झाले. ०१ मुत तर सध्या ५६ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.

कोरोना तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सोमवार दिनांक.०७ च्या तपासणीचा मंगळवार दिनांक.०८ फेब्रुवारी ला आलेल्या १४ तपासणीत कन्हान ०१ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ९४ तपासणीत १५ असे कन्हान परिसर एकुण १६कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ५६ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण ४०९ रूग्ण संख्या झाली असुन ३५२ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मुत्यु झाला आहे.

१ डिसेंबर २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत

जुने एकुण – ३९३
८/२/२२ नवीन – ०१६
एकुण – ४०९
मुत्यु – ००१
बरे झाले – ३५२
बाधित रूग्ण – ०५६

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …