Breaking News

*कन्हान येथे भाजपा द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजलि*

*कन्हान येथे भाजपा द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजलि*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भारतरत्न , जगविख्यात गायन कोकिळा स्व.लता मंगेशकर यांच्या निधना नंतर शोकमय चे वातावरण निर्माण झाल्याने भाजपा कन्हान शहर द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित केले . कार्यक्रमात दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडी नागपूर जिल्हा महामंत्री रामभाऊजी दिवटे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , रिंकेश चवरे , कामेश्वर शर्मा , शैलेश शेळके , सचिन वासनिक , संजय रंगारी , विनोद किरपान , सूर्यभान कुंभलकर , सुरेश चावके , सौरभ पोटभरे , स्वाती पाठक , सुनीता दिवटे , सरिता लसुंते , पौर्णिमा दुबे , प्रतीक्षा चवरे सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …