*नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेत सुर्यनमस्कार समारोपीय कार्यक्रम संपन्न*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – भारत देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली.म्हणून ७५ कोटी सुर्यनमस्कार संकल्पना पुर्ण करणे साठी व जन सामान्य लोकांना विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार चे महत्त्व हे आरोग्य च्या दुष्टीने कीती महत्त्वाचे आहे. यांच्या प्रचार हा प्रत्यक्ष कुतीच्या माध्यमातून समजावून सांगणे
या उद्देश पुर्ण करणे साठी सुर्यनमस्कार चे आयोजन करणेत आले होते.
याचे प्रमुख आयोजन हे पतंजली संघठन,आयुष्य मंत्रालय, गिता परीवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, क्रीडा भारती,नँशनल स्पोर्टस फेडरेशन, फिट इंडिया अशा अनेक संघटनेचे सहभागतुन १/२/२०२२ ते ७/२/२०२२ असा हा सुर्यनमस्कार सप्ताह हा साजरा झाला . या सुर्यनमस्कार सप्ताह चे मोवाड शहरात गं,भा.नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेत प्राचार्य ज्ञानेश्वर दारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू होता.या कार्यक्रमाचा समारोप हा दि.८/२/२०२२ ला मंगळवार ला सकाळी ८:३० मिनिटाने झाला.
स्थळ गं. भा नगरपरिषद उच्च माध्यमिक शाळा च्या मैदानावर
या सुर्यनमस्कार सप्ताह च्या समारोपीय कार्यक्रम हा मुख्य मान्य वर
म्हणून नरखेड तालुका पतंजली समन्वयक अध्यक्ष व सुर्यनमस्कार यज्ञ समीती संयोजक पुरुषोत्तम थोटे हे होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहून म्हणून नरखेड तालुका मिडिया प्रभारी योग शिक्षक श्रीकांत मालधुरे, प्रार्चाय राजेंद्र चाळीसगावकर,मोवाड प्राथमिक आरोग्य केन्दाचे मयुर बोपसे ,भाजपा शहर अध्यक्ष रवींद्र माळोदे, विनायक रेवतकर योग प्रभारी,नरहरी बांदरे,राहुल होले नरखेड तालुका सुर्यनमस्कार यज्ञ समीती, कीरण सेलोकर, निखिल काळंबे, व शिक्षिका जैन,घोरसे,गोडबोले, घावरे दिनेश सद्रावर्ती शारीरिक शिक्षक साहेबराव ढोके यांनी मुलांना कडून सुर्यनमस्कार करवून घेतले व कार्यक्रम चे सुत्रसंचालन तर प्रास्ताविक प्रार्चाय ज्ञानेश्वर दारोकर यांनी २५विद्यार्थी व २५ विद्यार्थ्यांनी उपस्थित होते