Breaking News

*स्व:खर्चातुन विविध ठिकाणी सिमेंटच्या कुर्ची वाटप*  *नगरसेविका रेखा टोहणे यांचे जनहितार्थ उपक्रम नागरिकांनी कौतुकास्पद स्वागत*

*स्व:खर्चातुन विविध ठिकाणी सिमेंटच्या कुर्ची वाटप* 

*नगरसेविका रेखा टोहणे यांचे जनहितार्थ उपक्रम नागरिकांनी कौतुकास्पद स्वागत*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी  नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक सात येथील नगरसेविका रेखा टोहणे यांनी स्व:खर्चातुन विविध ठिकाणी सिमेंटच्या कुर्ची लावुन जनहितार्थ उपक्रम राबविल्याने नागरिकांकडून रेखा टोहणे यांच्या कार्याचे  कौतुकास्पद स्वागत केले जात आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक सात येथील परिसरात मागील अनेक दिवसा पासुन नागरिकांना बैठकी साठी सिमेंटच्या कुर्चीचे व्यवस्था नसल्याने नगरसेविका रेखा टोहणे यांनी स्व:खर्चातुन पटेल नगर, शिवाजी नगर, तेजाब कंपनी ग्राउंड, हनुमान मंदिर, स्वामी विवेकानंद नगर मंदिर आणि सुनीता मानकर यांच्या परिसरात नागरिकांचा बैठकी साठी सिमेंट च्या कुर्ची लावुन जनहितार्थ उपक्रम राबविल्याने वयोवृद्ध,जेष्ठ नागरिक, महिला वर्ग परिसरातील नागरिकांनी नगरसेविका रेखा टोहणे यांच्या कार्याचे कौतुक करुन पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले .


या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता आकिब सिद्धिकी, नितु तिवारी, सुनिता मानकर, भरत साळवे, चांदखाजी पठाण, रशिदा पठाण, प्रदीप बावणे, प्रकाश तिवारी, मधुकर टोहणे, सविता बावणे, वैशाली थोरात, प्रशांत मसार, अरुण देवगडे, मधुकर कुंभलकर आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …