*राष्ट्रवादी कांग्रेस उद्योग – व्यापार रामटेक विधानसभा अध्यक्ष पदावर अमित मोटघरे यांची नियुक्ती*

*पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन पुढील वाटचाली करिता दिल्या शुभेच्छा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – सामाजिक कार्यकर्ता अमित मोटघरे यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर व उद्योग-व्यापार विभाग चे जिल्हाध्यक्ष राजकुमार वानखेडे हयांनी रामटेक विधानसभा उद्योग-व्यापार विभाग च्या अध्यक्ष पदावर अमित मोटघरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्ह्यात संघटनात्मक जिल्ह्यातील तरुणांना प्रोत्साहन देत आहे. तरूणांना पक्षात प्रवेश देऊन नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हाप्रमुख शिवराज बाबा गुजर प्रयत्नशील आहेत.
या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील, महाराष्ट्र राज्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय व विशेष न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष अमर मोकाशी , उद्योग-व्यापार विभाग चे जिल्हाध्यक्ष राजकुमार वानखेडे , नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे , प्रदेश सचिव अविनाश गोतमारे , जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे,बंडूभाऊ उमरकर , दिनेश साळवे , आदीं पक्षाचे मान्य वरांचे अमित मोटघरे यांनी आभार व्यकत केले. अमित मोटघरे यांची नियुक्ती झाल्याने परिसरातील राष्ट्रवादी कॉग्रेस नागपूर जिला ग्रामीण मीडिया सेल के महासचिव रोहित मानवटकर,उत्तम दास हिंगणा विधानसभा अध्यक्ष,सिद्धार्थ गेेेेडाम कामठी विधानसभा अध्यक्ष, रवींद्र सुरजुुसे हिंगणा विधानसभा उपाध्यक्ष, समीन भाई शेख वाडी शहर अध्यक्ष, राजू धोटे, अशोक पाटील रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष,पारशिवनी तालुका अध्यक्ष सचिन आमले, आसिफ खान पठान, खैलेश सलामे, विशाल चीनचुलकर, विकास संकाडे, निलेश मेश्राम, मंगेश भाई, बादल सहारे, इरफान खान,रॉबिन निकोसे, नितीन मेश्राम, राजेंद्र फुलझेले, सह आदि पदाधिकारी व कामगारांनी अमित मोटघरे हयांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Maharashtra News Media सच की आवाज