Breaking News

*कन्हान ला पुलवामा भाड हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना दिली श्रद्धांजलि* *एम.जी.एस संघटन द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला पुलवामा भाड हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना दिली श्रद्धांजलि*

*एम.जी.एस संघटन द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – इ.स.वी. सन १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गा वर भारतीय सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या CRPF च्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता . या हल्यात ४० ते ४५ भरतीय सुरक्षा जवान शहीद झाले होते .
सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ला या आत्मघाती हल्ल्याला तीन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान येथे एम.जी.एस संघटन कन्हान च्या पदाधिकार्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संघटन चे अध्यक्ष गणेश भालेकर , उपाध्यक्ष समशेर पुरवले यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व संघटन च्या पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन पुलवामा दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली .
या प्रसंगी एम.जी.एस संघटन चे अध्यक्ष गणेश भालेकर , उपाध्यक्ष समशेर पुरवले , सचिव अर्जुन वसंता पात्रे , नेवालाल पात्रे , दलजीत पात्रे , रीतेश हातागडे , विनोद शेंडे , ज्ञानेश्वर खडसे , अरुण खडसे , प्रितम खडसे , लेखु खडसे , फैन चांदुरकर , राहुल हातागडे , रुस्तान इंचुलकर , अक्षय खडसे लकल पात्रे , अमित पुरवले , सोमलाल पात्रे , रोहन खडसे , सन्नी पात्रे , कुंदन पात्रे , महेश खडसे , शुभम शेंडे , विवेक शेंडे , शेखर पेटारे , शिवा पात्रे , हसन पात्रे सह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …