Breaking News

*कन्हान ला उद्या नुतनीकरण शिबीर कार्यक्रमाचे आयोजन* *आयोजक उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला उद्या नुतनीकरण शिबीर कार्यक्रमाचे आयोजन*

*आयोजक उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या द्वारे उद्या नुतनीकरण शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .


शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या द्वारे सकाळी ९:०० ते सायंकाळ ५:०० वाजता पर्यंत स्थळ – तेजाब कंपनी ग्राउंड , कन्हान येथे बांधकाम कामगार कार्ड चे नविन तसेच रिनिव्हल नुतनीकरण शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरीपण जास्तीत जास्त नागरिकांनी या नुतनीकरण शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका मौनिका पौणिकर , शहर प्रमुख छोटु राणे , शुभांगी घोघले महिला शहर प्रमुख मनिषा चिखले , यांनी नागरिकाना केले आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …