*गणेशपुर येथे शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान*
*५० रक्तदातानी केले रक्तदान*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड – कोरोना च्या काळात अनेक लोकांना रक्त चा तुटवडा जाणवला रक्तदाता हा जेव्हा रक्तदान करतो तेव्हा तो दुसऱ्या चे प्राण वाजवतो .

रक्तदान श्रेष्ठ दान
यावेळी रक्तदाता टिम म्हणून वरूड यांच्या सहकार्यने पार पडले उदघाटक म्हणून प्रमुख पाहुणे गावातील.गणेशपुर चे पोलीस पाटील गजानन नंदनवार तसेच प्रथम नागरिक सरपंचा सौ. लताताई रमेशराव वाडबुद्धे यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केलेत एकुण ५० रक्तदातेनी रक्त दान केलेत यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते त्याच प्रमाणे शिवजयंती ऊत्सव समिती चे सर्व सदस्य गणं उपस्थित असून सर्वांनी रक्तदान करून रक्तदानाचा कार्यक्रम पर पडला.
Maharashtra News Media सच की आवाज