*मोवाड न.प . मध्ये राज्य मंत्री प्राजक्ता तानपुरे यांची आढावा बैठक*
*राज्य मंत्री यांना जनतेनी दिले अनेक समस्या चे निवेदन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहरातील समस्या याची माहिती मोवाड नगर परीषद मुख्यधिकारी प्रविण मानकर यांनी सांगितले की ३७१ घरकुल कुंटुबाना पंतप्रधान आवास योजनेचा निधी अजून मिळाच्या आहेत. तसेच मोवाड शहरातील पाणी पुरवठा ,यासंदर्भात माहिती दिली ईतर जनतेनी अनेक समस्या चे निवेदन तानपुरे यांना दिलेत.यावेळी प्रमुख.उपस्थित म्हणून महाराष्ट्र राज्य मंत्री प्राजक्ता तानपुरे ,जि.प.सदस्य सलिल देशमुख ,नरखेड सभापती निलिमा रेवतकर , शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजू हरणे, नरखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष नरेंश अरसडे,उपविभागीय अधिकारी श्रीकांत उबंरकर ,दिनेश बंग, टाकसाडे मंत्री प्राजक्ता तानपुरे यांनी मोवाड च्या समस्या चे लवकर लवकर सोडवण्याचे अश्यावासन नगर परिषद सभागृहात उपस्थित लोकांना दिलेत.या आढावा बैठक यशस्वीते साठी माजी नगरसेवक मंगेश नासरे,विजय बिलैगिये,शहर अध्यक्ष रा.क्रा लक्ष्मीकांत निमकर, किशोर येवले, रवींद्र कुंभारकर ,दिलीप बनाईत, विवेक लिखार, सोनु खसारे,सोहेल शेख, झिब्राईल दिवाण, फीरोज शेख,यांनी विशेष परीश्रम घेतले यावेळी मोवाड शहरातील अनेक लोक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज