Breaking News

*आल्लापली येथेे नाली व सिमेंट रोड चे बांधकामा चे भूमिपूजन*

*आल्लापली येथेे नाली व सिमेंट रोड चे बांधकामा चे भूमिपूजन*


गढ़चिरोली- प्रतिनिधी सुरज कुकडवार,तिरुपती चिटयाला

गडचिरोली- गडचिरोली जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते. दिनांक 24/11/2019 ला अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय आल्लापली येथे चौदावे वित्त योजने अंतर्गत प्रभाग 1 व 2 मध्ये नाली व सिमेंट रोड चे बांधकामाचे भूमिपूजन जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पावसाळयात पाणी साचूण नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होत असतो व दिवसें दिवस डासाचे प्रमाण सुध्दा वाढत आहे.त्यामुळे नाली बांधकाम झाल्यास पावसाचे पाणी नालीतून वाहून जात असून नागरिकांना सोईचे होईल.
सदर नाली व सिमेंट रोड चे भूमिपूजनाच्या वेळी आल्लापली ग्राम पंचायतींचे सरपंचा सौ.सुंंगधा मडावी,अहेरी ,संतोष तोडसाम ग्रा.प.सदस्य,चंद्रकला तलांडे ग्रा.प.सदस्या,सलीम भाई ग्रा.प.सदस्य,श्री.दिलीप गंजीवार मा.सरपंच,अग्रवाल भैया,जूलेख शेख,,अनिल इस्कापे,,रहीम भाई,,अरफाज शेख,प्रशांत गोडशेलवार,राकेश सडमेक आदि उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …