Breaking News

*निधन वार्ता* *यमुनाबाई कांबळे यांचे दु:खद निधन*

*निधन वार्ता*

*यमुनाबाई कांबळे यांचे दु:खद निधन*

कन्हान : – श्री मधुकरजी कांबळे यांची आई यमुनाबाई मनिरामजी कांबळे यांचे वृध्पकाळाने रविवार (दि.२६) फेब्रुवारी २०२२ ला रात्री १२ वाजता दु:खद निधन झाले. ते ८७ वर्षाच्या होत्या. त्यांचे राहते घर वार्ड क्र २ कांद्री ता पारशिवनी जि नागपुर येथुन रविवार (दि.२७) फेब्रुवारी ला दुपारी १ वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. त्याच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातु, नातीण सर्व विवाहीत व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेल्या.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …