*निधन वार्ता*
*श्री शेषराव आकरे यांचे दु:खद निधन*
कन्हान : – कांद्री येथील रहीवासी शेषराव आकरे जेष्ठ नागरिक यांचे वृध्पकाळाने गुरूवार दिनांक.२४ मार्च २०२२ ला रात्री ९ वाजता दु:खद निधन झाले. ते ७४ वर्षाच्या होते. त्यांचे राहते घर कांद्री-कन्हान ता पारशिवनी जि नागपुर येथुन शुक्रवार दिनांक .२५ मार्च ला सकाळी १० वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदी च्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला . त्याच्या पश्चात मोठा मुलगा विनोद आकरे व लहान मुलगा योगराज आकरे, दोन मुली, सुना ,नातवंड व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले .
Maharashtra News Media सच की आवाज