Breaking News

*रेती चोरट्यांचा बंदोबस्त करा* *उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना युवक काँग्रेसचे निवेदन*

*रेती चोरट्यांचा बंदोबस्त करा*

*उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना युवक काँग्रेसचे निवेदन*

सावनेर – तालुक्यातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती चोरणाऱ्या चोरांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेस चा तहसील कार्यालय वर धड़क मोर्चा.

 

सावनेर तालुकामध्ये कन्हान नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती उत्खनन करणाऱ्या लोकांच्या विरोधात सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे च्या नेतृत्वात युवक कांग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त करत मा उपविभागीय अधिकारी यांना तक्रार देवून वलनी,वाकोडी,खापा, ते बड़ेगाव पर्यंत खापा पोलीस स्टेशन चा नाकाखालून होत असलेल्या अवैध रेती उत्खनन विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तसेच रोडानी सर्रासपने विना रॉयल्टी चालणाऱ्या सर्व लोकल व बाहेरुन येणारे ट्रक ट्रैक्टर वर कार्यवाही करुण खापा पोलीस स्टेशन जवळील चौकात व सावनेर खापा रोडवर सावनेर बाइपास पुलिया जवळ तहसील विभाग व पोलीस विभागची संयुक्त चौकी लावन्यची मागणी करण्यात आली जर प्रशासन यांनी या अवैध रेती चोरांच्या विरोधात कोणतीही कार्यवाही केली नाही तर आम्ही सामान्य लोकांना सोबत घेवून युवक काँग्रेस कार्यकर्ते स्वताह रोडावर उतरून चौकी लावू व अवैध रित्या विणा रॉयल्टी चालणाऱ्या ट्रक व ट्रक्टर पकडून पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय ला आणून लावू अशी मागणी युवक काँग्रेस कडून करण्यात आली त्या वेळेस मनोज बसवार, प्रमोद लांडगे,शेखर घ्यार, मनोज जामदार, राहुल ढ़ोंगड़े, अजय महाजन, मुकेश इंगोले,अमन मोरे, अमोल मोरे,रोशन घ्यार,राहुल धाधोडे,मोनु ठाकुर, सचिन मोहोतकर सह सेकडो कार्यकर्ते शामील होते…*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …