Breaking News

*टेकाडी येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन* *श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त परिसरात काढली शोभायात्रा*

*टेकाडी येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन*

*श्रीराम नवमी निमित्त परिसरात काढली शोभायात्रा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – टेकाडी येथे श्रीराम नवमी निमित्य शोभायात्रेचे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रा शनिवार दि ९ रोजी हनुमान मंदिर येथे विधिवत पूजा अर्चना करुन शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा संपुर्ण परिसरात भम्रण करीत हनुमान मंदिर येथे शोभायात्रेचे समापन करण्यात आले.

तर दुसऱ्या दिवशी रविवार दि १० रोजी श्रीराम नवमी व  निमित्य हनुमान मंदिर येथे घटस्थापना करुन अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात करण्यात आली असुन श्री देवमनजी हुड भजन मंडळ टेकाडी यांचे भजनाचा कार्यक्रमाने हनुमान जयंती निमित्य कार्यक्रमाची भव्य दिव्य सुरवात करण्यात आली .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …