*प्रथम पुण्यस्मरण*
*स्व.कौशल्याताई यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण अभिवादन…*
*स्व. कौशल्याताई माणीकराव वाडबुधे यांना दि.12 ऐप्रील 2021 अल्पशा आजारामुळे देवाज्ञा झाली*
*आज स्व.श्रीमती कौशल्याताई माणीकराव वाडबुधे यांना परिवारास सोडून जाऊन वर्ष लोटत आहे.तरीही विश्वासच बसत नाही,की आपण आमच्यात नाही.आपल्या स्मृतीचा ओलावा आजही आपल्या परिवारास आपल्या उपस्थितीचा आभास देतात…*
*परमपीता परमेश्वर आपल्या पावन आत्मेस आपल्या चरणी स्थान देऊण चिर शांती प्रदान करो हीच शोकाकुल आप्त परिवाराची आर्त हाक*
*स्व.कौशल्याताई यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण अभिवादन…*
*आपल्या पावन स्मृतीत प्रकाश दास,विक्की वाडबुधे,शुभम घोडसे,श्रावण माने,सोनाली दास,पींकी घोडसे व समस्त शोकाकुल परिवार…*
*सौजन्य ःऋषीप्रसाद ट्यूशन क्लासेस सावनेर.*