Breaking News

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी*

 

सावनेरः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजोद्धारक, सामाजिक व शैक्षणिक बदलांचे प्रेरक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याच्या 131 व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करुन माजी नगरसेविका इंदिराताई झोडापे यांच्या हस्ते ,समाजसेवी विजय थुल,जितेंद्र बागडे,अमित झोडापे आदी सह सेकडो अनुयायींच्या उपस्थितीत भव्य केक कापून तसेच लाडू वितरण करुण सजारा करण्यात आला*
*दि.14 ऐप्रील ला भारतरत्न प.पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वार्ड क्र 8 बाजार चौक सावनेर येथील बुध्द विहारापुढील पुतळ्यावर सकाळ पासुनच डॉ.बाबासाहेबांच्या अनुयायांनी भेट देत पुष्पमाला अर्पीत कररुण तसेच पणत्या जाळून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करीत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली*
*तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण परिसर निळ्या ध्वज पताकांनी सजवून समाजसेवी अमित झोडापे व मित्र परिवाराच्या वतीने सायंकाळी भव्य देखावे तसेच रैलीचे आयोजन करण्यात आले आहे*


*या प्रसंगी दिलीप फाले,कालीदास वाळके,सुधाकर दुपारे,ताराचंद पारवे,पंकज थुल,अंकित सहारे,मनोहर सोनटक्के,सचिन सोनटक्के,लक्ष्मण ढोके,रमेश गजभिये,आनंद पाटील,सुजीत बागडे,मयूर फुलझले,राहुल सोनटक्के,शारदाताई थुल,भीमाबाई बागडे,संगीताताई शेंडे,रत्नमाला सहारे ताई,तनुजा फाले ताई,मनिष चवारे,अभिजित चवारे,विकास थुल,संजय सहारे,दिपक सोनारे,सुनील मासुरकर,बबन ढोके,गणेश बागडे,आशा ढोके,रेखा थुल,संगीता शेंडे,ज्योत्स्ना बागडे,रंजना पाटील,मिराबाई पाटील,राही बागडे,सुषमा बागडे,मनिषा मेश्राम,गौतमी चवारे,कुंदाताई चवारे,सिंधुताई पाटिल,सुजाता तभाने,करुणा ढोके सह सेकडो अनुयायी उपस्थीत होते*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …