*नवबौद्ध मंडळातर्फे भिम जंयती निमित्ताने भव्य अल्पोहार वितरण*

उमरेड – वाताँ गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामधे भिमजंयती कोरोनामुळे साजरी करण्यात आली नव्हती. पंरतु यावर्षा कोरोनाचा विळखा हरताच बोद्ध बांधवांनी मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीं 131 वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामधे उमरेड येथिल midc येथील कामगारीनी नवबौद्ध मंडळतफँ अल्पोहार देण्यात आला..याप्रसंगी उदघाटन सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ मेश्राम व कार्यक्रमाचे अध्यक्ष मणुन संजयजी मेश्राम होतो..अनेक बोद्ध उपासकांनी अल्पोहारचा आंनद घेतला..हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता नव बोद्ध युवा मंडळाचे अध्यक्ष संजिव लोखंडे .धम्मपाल लोखंडे .नितेश बोदेले..गैतम रंगारी .स्नेहल रामटेके .सतिश धाबडँ .कीशोर लोखंडे आंनद लोखंडे .सचिन वारके .हरिदास मोटघरे .भिमानंद दहीवले. राऊल वंजारी . अग्नीवेश रंगारी .दीनेश कांबळे .राजेश वानखेडे .शेखर मेश्राम सहकार्य केले ..कार्यकमाची सुरवात तथागत गैतम बुद्ध .व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण अपँन केले ..या प्रसगि मंडपाला अनेक मान्यवंरानी भेटी दीला .. कार्यकमाचे संचालण संजीव लोखंडे .आभार प्रदर्शन धम्मपाल गजभिये यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज