Breaking News

*मोवाड ३१ स्थळी हनुमानाजी चा जन्मोत्सव साजरा*

*मोवाड ३१ स्थळी हनुमानाजी चा जन्मोत्सव साजरा*

 नरखेड  प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड – शहर हे अतिशय प्राचीन ईतिहास लाभलेले पुरातन शहर आहेत. ऐकाळी मोवाड हे सोने चे कावाड अशी प्रसिद्ध लाभले व गुंणेगोविदाने नादत होते सर्व जाती धर्म चे लोक येथे होते .

व बहुसंख्य हिंदु धर्म चे लोक असल्याने हिंदु धर्म चे आराध्य दैवत असे प्रभु श्रीराम चे परम भक्त चिरंजीव अजराअमर पवणसुत हनुमंत रायाच्या दगडी मुर्ती या मोवाड जुन्या गावात ५ तर १९९२ ला पुनर्वसन झाले नंतर मोवाड गावात २६ हनुमंत च्या मुर्ती स्थापन करणेत आली आहेत .अशा प्रकारे एकुण ३१ मुर्ती आहेत. व १
मुर्ती ही यामध्ये संगमरवाची आहे.अशा सर्व हनुमान मंदिर मध्ये भक्त नी मोठ्या उत्साहात व महाप्रसाद वाटप करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …