*नालंदा बुद्ध विहार कन्हान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन*
*मान्यवरांनी नागरिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व संविधानाचे महत्व सांगितले*
कन्हान – नालंदा बुद्ध विहार, संजीवन नगर, गहुहिवरा रोड, कांद्री – कन्हान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले .
गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी नालंदा बुद्ध विहार संजीवन नगर गहुहिवरा रोड कांद्री – कन्हान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. सिद्धार्थ गायकवाड आयुक्त समाज कल्याण नागपूर , यांच्या हस्ते व त्यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व संविधानाचे महत्व सांगण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन अभियंता अश्वमेघ पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ आयुष्मान रश्मीताई बर्वे जिल्हा अध्यक्ष नागपूर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्रामुख्याने आयुष कृपाल तुमाने , आयुष आशिषजी जैस्वाल , आमदार रामटेक विधानसभा प्रमुख पाहुणे चंद्रशेखर भिमटे अध्यक्ष रिपब्लिकन भीम शक्ती ,आयु चंद्रमणी भेलावे अध्यक्ष उपस्थित होते. रामटेक प्रदेश. ब्लॅक डायमंड क्रेडिट को-ऑपरेटिव्ह डब्ल्यूसीएल, अय.उदय सिंग (गज्जू) यादव , नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, कांग्रेस कमेटी, आयु.बबलू बर्वे, उपसरपंच कान्द्री ग्राम पंचायत, आयु सिंधुताई वाघमारे, सदस्य कान्द्री ग्राम पंचायत, आयु राहुल टेकम, सदस्य कान्द्री ग्राम पंचायत कार्यक्रम का आयोजन नालंदा बहुउद्देश्यीय संस्था कान्द्री द्वारा किया गया।सफलतार्थ सूर्यभान पाटिल, राष्ट्रपाल मेश्राम, बबलू नारनवारे, अंजलि नारनवरे सुरेश वासनिक, कुंडा वासनिक, चित्रा गजभिये, मेघराज नगरारे, कलाबाई नागरे, अंजना थोराट, कांता वटोरे, प्रकाश थोराट, अर्चना थोराट नारनवारे, प्रमिला शम्भरकर, लक्ष्मण नरवाले, पुष्पा नरवाले, निरूपा बेलेकर, स्वप्निल बेलेकर, माया बेलेकर, प्रकाश कुर्वे, प्रमिला घरदे, सिद्धार्थ घरदे, पिकी टेम्बर्न, कल्पना नाइक, पाटिल गुरुजी, कल्पना पाटिल, अमित पाताल, स्वीटी पाटिल, राकेश, लांजेवर, राकेश, लांजेवर पंचकला घोड़ेश्वर, राजरत्न खडसे, शकुनतला पाटिल, युवराज पासनिक, पुष्पा वासनिक, शैलेश मेश्राम, योगेश गजभिये, सारिका धारगावे और सभी धम्म उपासक उपासिका प्रमुख उपस्थिती राहुन सहकार्य केले .
Maharashtra News Media सच की आवाज