Breaking News

*नक्षल्यानी झाड थोडल्याने भामरागड मार्ग बंद*

*नक्षल्यानी झाड थोडल्याने भामरागड मार्ग बंद*

भामरागड मार्ग बंद,PLGA वर्धापन दिवस साजरा करण्याचे नक्षलवाद्यांचे आहवान.

विशेष प्रतिनिधि

सिरोंचाअहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ असलेल्या अरेंदा गावाचा बसस्थानक जवळ आणि अहेरी-भामरागड मुख्य रस्त्यावर बॅनर आणि झाडे तोडून टाकल्याने अहेरी-भामरागड रास्त बंद आहे.
तसेच पेरमिली आणि अरेंदा परिसरात अनेक ठिकाणी नक्षल्यानी पत्रके टाकून पी एल जी ए चा वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ही वर्धापन 2 डिसेंम्बर ते 8 डिसेंम्बर प्रयन्त पी एल जी ए 19 वी वर्धापन दिवस साजरा होणार असल्याची पत्रकात लिहिले आहेत.
अहेरी-भामरागड रस्त्यावर बॅनर आणि झाडे तोडून टाकल्याने हे मार्ग बंद असून ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
रस्त्यावर टाकलेल्या पत्रकात पेरमिली एरिया कमिटी असे नमूद आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …