Breaking News

*निंबा येथे रक्तदान शिविर थाटात संपन्न* *श्रद्धा बहुउद्देशीय संस्था निंबा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन ; ५६ रक्दात्यांनी केले रक्तदान*

*निंबा येथे रक्तदान शिविर थाटात संपन्न*

*श्रद्धा बहुउद्देशीय संस्था निंबा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन ; ५६ रक्दात्यांनी केले रक्तदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – श्रद्धा बहुउद्देशीय संस्था निंबा द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य रक्तदान शिविर कार्यक्रमाचे आयोजन निंबा गावात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या भव्य रक्तदान शिविरा मध्ये एकुण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले . रक्तसंकलन शासकीय रक्त पेढ़ी यांनी केले .


या प्रसंगी अक्षय लांजेवार , मंगेश वासनिक , देवचंद गजभिए , महेंद्र भिमटे , कैलास ढोके , प्रफुल लांजेवार , अभिषेक ऐकुणकर , मंगेश मेश्राम , धनराज वासनिक , काशिनाथ वासनिक , चेतन सोमकुवर , अमर वासनिक , सतिश रंगारी , शुभम शेळके , राहुल , उमेश नारनवरे , अमोल राऊत , मुकेश ठाकरे , संदिप भक्ते , बलवंतसिंह सह आदि युवा कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्रद्धा बहुउद्देशीय स्वास्थ्य निंबा च्या पदाधिकार्यांनी सहाकार्य केले .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …