*जुनी वस्ती मोवाड येथे भिषण आग*
मोवाड – हे शहर १९९१ ला महापुर आला यामध्ये येथील मानव वस्ती नाही तेथे सामाजिक वनीकरण विभागाने सांगवनची लागवड केली आहे . तेथे आचनक आग दुपारी १ वाजता लगली अशी बातमी मोवाड शहरात वारे सारखी पोहचली व हीच बातमी नगर परिषद अग्नीशामक विभाग ला मिळताच मोवाड शहराची आग्नीशामक विभाग ची गाडी ताबडतोब गेली व नरखेड नगरपरिषद विभागची पण गाडी बोलवीनेत आली .व आगे विझविण्यासाठी सलग ३ तास प्रयत्न केले नंतर आग विझवीणात यश आले यावेळी नगर परिषदेचे कार्यरत असले मोवाड शहरातील तरुण व कर्माचारी केशव कंळबे, राजेंद्र नवनागे,योगेश बोडखे,ईतर सफाई कर्मचारी, ईतर कर्मचारी घटनास्थळी गेले. मानव हानी झाली नाही.
Maharashtra News Media सच की आवाज