Breaking News

*कन्हान येथे युवासेना द्वारे निशुल्क कम्प्युटर प्रशिक्षण शिबिर थाटात संपन्न*

*कन्हान येथे युवासेना द्वारे निशुल्क कम्प्युटर प्रशिक्षण शिबिर थाटात संपन्न*


नागपुर – युवासेना by द्वारा 1 मे महाराष्ट्र दिवस व दिवसानिमित्य आयोजित निशुल्क कम्प्युटर प्रशिक्षण शिबिर बळिरामजी दखने विकास हायस्कूल येथे संपन्न झाला कार्यक्रमाचा उदघाटक मुख्यध्यापीका विशाखा ठमके, कार्यक्रमाची अध्यक्षा करूणा आष्टणकर नगराध्यक्ष, प्रमुख अतिथी युवासेना जिल्हाप्रमुख शुभम नवले , नगरपरिषद उपाध्यक्ष ङाॅयनल शेन्ङे , युवासेना जिल्हासमन्वयक लखन यादव, नगरसेविका मोनिका पौनिकर, गजराज देविया , विर सिंह, शिक्षक जि.एम यादव, यतिन पशिने आयोजक लोकेश बावनकर, समीर मेश्राम, निखिल लोणारे , आकाश ठाकरे , निरज दास , विजय सोलंकी व अन्य युवासैनिक उपस्थित होते…

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …