*सरपंच,उपसरपंच व सदस्य यांची 6 मे ला कार्यशाळा संपन्न* *सरपंच संघटन चे प्रदेश अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांचा उपक्रम*

*सरपंच,उपसरपंच व सदस्य यांची 6 मे ला कार्यशाळा संपन्न*

*सरपंच संघटन चे प्रदेश अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांचा उपक्रम*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी

रामटेक –  ६ मे ला सकाळी १० वाजता रामटेक शहरातील गंगाभवनम सभागृहात राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन द्वारा आयोजीत सरपंच, उपसरपंच तथा सदस्यांची कार्यशाळा झाली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदार यांचे हस्ते होणार असुन विविध राजकियांसह पदाधिकारी या कार्यशाळेला हजेरी लावणार असल्याची माहीती पर्यटक मित्र तथा सरपंच संघटन चे प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रपाल चौकसे यांनी दिली आहे.६ मे ला आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सरपंच संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.त्यामध्ये राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दयारामजी भोयर यांचेसह उपाध्यक्ष शंकरचंद्र रमौला, छत्तीसगढ प्रदेश अध्यक्ष सौरभ सिह पाठक यांचेसह संघटनेचे इतर दिग्गज पदाधिकारी उपस्थित राहणार आहे व उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …