*वनदेवी महिला सेवा अश्राम येथे सप्ताह समारोप*
*काल्याचे किर्तन महाप्रसाद व रक्तदाने झाला*
नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड – वनदेवी अश्राम चे एक खास वैशिष्ट्य की येथे साध्वी दिदी माँ अपिँता यांच्या प्रयत्न मधून अंध,आंपग,अनाथ,द्धध, यांच्या साठी हा अश्राम आहेत. व येथे गुरूकुल मध्ये आध्यात्मिक शैक्षणिक शिक्षण दिले जाते.
या अश्राम ला ५ वर्षे पुर्ण झाले म्हणून या उत्सवाचे आयोजन हे करण्यात आले।
जानकी नवमी च्या शुभ मुहूर्तावर नरखेड तहसिल मधील तिनखेडा येथे या गावात वनदेवी साधिक आश्रम येथे येणारे ३ पासून संगीत मय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सप्ताह ची सुरुवात झाली. आयोजन केले आहे. दि ३/५/२०२२ पासून ते १०/५/२०२२ पर्यंत चालनारे या ज्ञान सप्ताह मध्ये दररोज काकड आरती,पुजा पाठ ,हवन,भजन,संकीर्तन, हरिपाठ, भारुड,धार्मिक व सामाजिक कार्यकम राहणार आहे. व संगीत मय रामायण हे साध्वी अर्पिता दिदी यांच्या सुभधूर वाणी कथा प्रवजन होतार आहे. सप्ताह ची सुरुवात ही तिनखेडा गावात मधून शोभायात्रा झांकी ग्रंथ दिंडी काढून होणार आहेत. यामध्ये संपूर्ण तहसील व ईतर गावातील भजन मंडळ सहभागी होणार आहेत. व मध्यप्रदेश येथून लेझीम पथक हे शोभायात्रा मध्ये सहभागी होईल.या सप्ताह मध्ये हरिपाठ व काकडा आरती ही हरीदास कनिरे,ज्ञानेश्वर दाभेकर,सुर्यभान धुर्वे,हे सर्व महाराज सहभागी झाले होते.
या सप्ताह च्या समारोप हा दि.१०/५/२०२२ ला काल्यचे कीर्तन हे रामचंद्र काळबांडे महाराज यांच्या मंत्र मुग्धा रसाळ वाणी तुन झाले महाप्रसाद व या दिवशी नागपूर येथील हेडगेवार रक्त पेढी यांच्या सहकार्य ने रक्तदान शिबिराचे योजना करण्यात आले होते. या सप्ताह मध्ये ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांच्या साध्वी आपिँता दिदी यांनी शाल ,व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली. आचे सुत्रसंचालन रमेश मरगडेव आभार प्रदर्शन हे सुंरेश बाराई येत केले.या कार्यक्रमाचे यशस्वी साठी तिनखेडा गावकरी जतने तन,मन,धन मधून सहकार केलेत.