Breaking News

*कांद्री येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती थाटात साजरी* *शिवभक्त युवा प्रतिष्ठान कान्द्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कांद्री येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती थाटात साजरी*

*शिवभक्त युवा प्रतिष्ठान कान्द्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कांद्री येथे शिवभक्त युवा प्रतिष्ठान कान्द्री द्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .


शनिवार दिनांक १४ मई ला छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंती निमित्य कांद्री येथे शिवभक्त युवा प्रतिष्ठान कांन्द्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी गणेश सरोदे , लोकेश आंबाळकर , रोहिल चकोले , श्याम मस्के , प्रवीण नांदुरकर सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …