*- : निघनवार्ता : -*
*शहीद प्रकाश देशमुख यांचे वडील रायभान देशमुख यांचे दु:खद निधन*
कन्हान : – कारगिल युध्दात शहीद झालेले कन्हान येथील शहीद प्रकाश देशमुख यांचे वडील श्री रायभान किसनजी देशमुख राहणार. हनुमान नगर कन्हान यांचे मंगळवार दिनांक .१७ मे ला दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले . ते ६७ वर्षा चे होते. त्याची अंतिम यात्रा शहीद चौक हनुमान नगर कन्हान येथुन सायंकाळी ६ वाजता काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. त्याच्या प्रश्चात पत्नी, मुलगा प्रदीप देशमुख, सुन, नातु नत्र ते मागे सोडुन गेले.
Maharashtra News Media सच की आवाज