Breaking News

*मंत्री सुनिल केदार यांचा शुभहस्ते शेतमजूर व बचत गटातील महिलांना मोफत शेळी वाटप* *पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ आणी गोट बँक ऑफ कारखेडा उपक्रम*

*मंत्री सुनिल केदार यांचा शुभहस्ते शेतमजूर व बचत गटातील महिलांना मोफत शेळी वाटप*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ आणी गोट बँक ऑफ कारखेडा उपक्रम*

रामटेक  :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ आणी गोट बँक ऑफ कारखेडा यांचे संयुक्त विद्यमाने  दिनांक २३/०५/२०२२ रोज सोमवारला बोन्द्री, पो. बोर्डा ता. रामटेक येथे शेळीधन वाटप योजने अंतर्गत . सुनिलबाबू केदार मंत्री, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवककल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांचे शुभहस्ते शेतमजूर व बचत गटातील महिलांना मोफत शेळी वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. रश्मिताई बर्वे अध्यक्षा जी.प. नागपुर व माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीउपस्थित होते. व प्रमुख पाहुणे म्हणून सुमित्रा कुंभारे (उपाध्यक्ष जी.प. , तापेश्वरजी वैद्य कृषी सभापती जी.प. , दुधरामजी लो. सव्वालाखे सदस्य जी.प. सौ. शांताताई कुंभरे सदस्य जी.प. उपस्थित होते. यावेळी उपस्थित . नरेशजी बर्वे, बबलू बर्वे, सुनिलजी रावत, डॉ. रामसिंगजी सहारे, लक्ष्मणजी उमाळे, ठाकरे सर (पशुसंवर्धन अधिकारी जी.प. नागपुर),
वंदना सवरगवते (SDO रामटेक), संदीप गोडशेलवार (गटविकास अधिकारी पं.स रामटेक), मा.सौ. कलाताई ठाकरे (सभापती पं.स रामटेक), सौ. अस्विताताई बिरणवार (सदस्या पं.स रामटेक), BMM तलमले सर, प्रभाग समन्व्यक सौ. सुवर्णलता दिवटे, सौ. वृषाली पडोळे, अमोल मरस्कोल्हे व पदाधिकारी, कार्यकर्ता व लाभार्थी शेतमजूर महिला व बचत गटातील महिला उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …