*निधन वार्ता*
*कन्हान सर्कल कॉग्रेस अध्यक्ष गणेश माहोरे यांचे दु:खद निधन*
कन्हान : – माजी सभापती देवरावजी माहोरे यांच्या मुलगा आणि कन्हान सर्कल कॉग्रेस कमेटी अध्यक्ष श्री गणेश देवरावजी माहोरे यांचे गुरूवार (दि.२६) मे ला रात्री ११.३० वाजता हृदयविकाच्या धक्याने नागपुर खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. ते ४९ वर्षाचे होते. त्यांची अंतिम यात्रा त्याचे राहते घर जे एन रोड तारसा रोड चौक कन्हान येथुन शुक्रवार (दि.२७) मे दुपारी ४ वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांतीघाटावर शोकाकुल जन समुहाने सामुहीक श्रध्दाजंली अर्पण करून मुतदेहा चा अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या प्रश्चात वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आपत्य परिवार मागे सोडुन गेले.
Maharashtra News Media सच की आवाज