*सावनेर शहर कांग्रेस कमीटी अध्यक्ष पवन जैसवाल यांना महाराष्ट्र न्यूज़ मीडिया तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!
आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं…
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…
– महाराष्ट्र न्यूज़ मीडिया टीम