*न.प.अभियंता यास ठेकेदाराची अश्चील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी*

*न.प.अभियंता यास ठेकेदाराची अश्चील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी*

*फाईली फेकुन शासकीय कामात अडथडा निर्माण करण्याचा प्रयत्न*


*पोलीसात तक्रार दाखल,ठेकेदार फरार*

*मुख्य संपादक- किशोर ढुंढेले*

*सावनेरःनगर परिषद सावनेर चे कनिष्ठ अभियंता निलेश शंकर घोरमारे वय 29 रा.रेमंड कालोनी सावनेर यांनी सावनेर पोलीसात न.प.चे ठेकेदार राजू कु्ष्णराव भुजाडे यांच्या विरोधात लेखी तक्रार नोंदवत आरोप लावला आहे की सदर ठेकेदारानी त्यांना अश्चील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दीली असल्याची माहीती तसेच त्याच्या कार्यालयीन कक्षात पोहचून शासकीय कार्याच्या फाईली फेकफाक करुण बांधकाम सभापती नगर सेवक अरविंद उर्फ बाल्या ताजने यांच्या सोबत सुध्दा लांबाझोबी केल्याचे नमुद आहे*
*मीळालेल्या माहिती नूसार फिर्यादी निलेश शंकर घोरमारे हे बांधकाम विभाग न.प.येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असल्याने शहरातील वार्ड क्र.06 महाजन लेआऊट येथे सुरु असलेल्या पांधन रस्ता व नाल्या बाधकामाचे निरिक्षण करत असतांना आरोपी ठेकेदार राजु कु्ष्णा भुजाडे यांने घोरमारे व त्याचे सहकर्मी यांना अभद्र व अश्चिल भाषेत शिवीगाळ करुण सार्वजनिक ठीकाणी अपमानास्पद वागणूक देत जनुकाही आपण नगर पालीका सावनेर दबंग ठेकेदार आहो असा भास करवून दीला.तर अभियंता निलेश घोरमारे यांनी घटनास्थळावरील निरीक्षण आटपवून नगर पालीका कार्यालयात पोहचून आपल्या कक्षात बसले असता आरोपी ठेकेदारानी त्यांच्या कक्षात पोहचून परत त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या कार्यालयात ठेवलेल्या फाईली फेक-फाक करण्यास सुरुवात केली.आरोपी ठेकेदार हे कु्त्य करत असतांना तेथे उपस्थित बांधकाम सभापती अरविंद उर्फ बाल्या ताजने तेथे उपस्थित असुन त्यांनी सदर ठेकेदारास असे न करण्याचे म्हणताच आरोपी ने त्यांना सुध्दा शिवीगाळ करुण त्याचे सोभत लांबाझोंबी करण्यात आलेचे तक्रारीत नमूद आहे*
*सदर लेखी तक्रारी वरुण सावनेर पोलीस स्टेशन दप्तरी अप.क्र.846 कलम् 353,186,504,506 भादवी नूसार गुन्ह्याची नोंद करुण पुढील तपास पीलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असुन अद्याप आरोपी राजू भुजाडे रा.राम मंदिर सावनेर हा फरार असून पोलीसांच्या तपासातून सदर घटनेतील सत्यता बाहेर पडणार*
*विश्वस्त सुत्र व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश घोरमारे व त्याचे सहकारी महाजन लेआऊट येथील बांधकामाचे निरिक्षन करण्यास गेले असता आरोपी राजू भुजाडे यांनी त्यांना त्याचे सोबत असलेल्यां सर्वांना तेथेच अश्चिल शिवीगाळ करत मारहाण केल्याचे वुत्त असून न.प.कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घे न.प.ला आपल्या कक्षात पोहचताच त्याच्या पाठोपाठ आरोपी ठेकेदार त्यांच्या कक्षात पोहचून परत शिवीगाळ करत शासकीय साहित्य फेकफाक परत मारापीटी करु लागल्याने बघ्याची एकच गर्दी झाल्याची माहीती विश्वसनिय सुत्रातून बाहेर येत आहे तर काही प्रत्यक्ष दर्शीनी आपले नाव पुढे न येण्याच्या अटीवर सांगितले की ठेकेदार वीरुध्द अभियंता कर्मचारी व नगर सेवकात चांगलीच गुद्दागुदी झाल्याचे सांगीतले*
*सदर आरोपी ठेकेदारास नगर पालीकेच्या मोठ्या नेत्याचे पाठबळ असल्याने त्याचे असे कु्त्य ही नेहमीचीच बाब असल्याचे बोलल्या जात आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …