*निधन वार्ता* *श्री रामाजी कारस्कर यांचे दु:खद निधन*

*निधन वार्ता*

*श्री रामाजी कारस्कर यांचे दु:खद निधन*

कन्हान : – रायनगर कन्हान येथील सुरेशजी व बंडुजी कारस्कर यांचे वडील श्री रामाजी किसन कारस्कर वय ८७ वर्ष यांचे बुधवार (दि.१) जुन ला रात्री ९ वाजता वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा त्यांचे राहते घर रायनगर कन्हान येथुन गुरूवार (दि.२) जुन ला सकाळी ११.३० वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर सामुहीक श्रध्दाजंली अर्पण करून अंतिम संस्कार करण्यात आला. त्याच्या प्रश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातु , नातीन व बराच मोठा आपत्य परिवार ते मागे सोडुन गेले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …