Breaking News

*नवनियुक्त मुख्याध्यापक श्री साखरकर सरांचा शितला माता मंदीर कमेटी व्दारे सत्कार*

*नवनियुक्त मुख्याध्यापक श्री साखरकर सरांचा शितला माता मंदीर कमेटी व्दारे सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – स्थानिय धर्मराज विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री आर पी साखरकर सरांचा शितला माता मंदीर कांद्री कन्हान व्दारे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया च्या मुृख्याध्यापिका पमिता वासनिक सेवानिवृत्त झाल्याने विद्यालयांचे उपमुख्याध्यापक श्री आर पी साखरकर सरांची पदोन्नती करून मुख्याध्यापक पद्दी नियुक्त करण्यात आल्याने गुरूवार (दि.३) जुन ला शितला मंदीर कांद्री- कन्हान व्दारे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री आर पी साखरकर सरांना ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे , जेष्ठ पत्रकार कमल सिंह यादव , युवा पत्रकार ऋृषभ बावनकर , कांद्री ग्राम पंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य शिवाजी चकोले, वामन देशमुख आदिं च्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणुन उत्कृष्ट कार्य करण्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

या प्रसंगी धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पमिता वासनिक , गणेश सरोदे , गजानन हटवार , सुरेश आंबागडे , प्रितेस मेश्राम , बादल विश्वकर्मा , प्रकाश ढोके , वसंता राऊत , ओम लाडे सह नागरिक उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …