*कन्हान येथे राजमाता जिजाऊ व रानी लक्ष्मीबाई यांना स्मृति दिनी दिली श्रद्धांजलि* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे राजमाता जिजाऊ व रानी लक्ष्मीबाई यांना स्मृति दिनी दिली श्रद्धांजलि*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे राजमाता जिजाऊ व झांसी ची रानी लक्ष्मीबाई यांच्या स्मृति दिवस निमित्य श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ व झांसी ची रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि अर्पित केली .
शुक्रवार दिनांक १७ जुन ला राजमाता जिजाऊ व झांसी ची रानी लक्ष्मीबाई यांच्या स्मृति दिवस निमित्य शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच सचिव सुरज वरखडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ व रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ व रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि वाहुन स्मृति दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव सुरज वरखडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , हरीओम प्रकाश नारायण , अनुराग महल्ले , रवि सिंग सोलंकी सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …