*लाल परी निघाली पंढरपूर वारीला सावनेर वरून*
नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
जय पांडुरंग हरी
जय रामकृष्ण हरी
विठ्ठलाची वारी लालपरी मधुन सुखकर सवारी
आशाळी वारी जाती विठ्ठलाच्या दारी
कृपा त्या माऊलीची
आम्हा सर्व वरी
सावनेर – अशा प्रकारे कृपा त्या माऊलीची ही लोकवाहनी म्हणून बस सेवा ही
पंढरपूर यात्रे निमित्त सावनेर आगार च्या लालपरी ची केलेली सजावट. गाडी ला रंग रंगोटी करून व माउलीचे नाव देईन आणि प्रवश्याचे एस – टी प्रती जे आपुलकीचे नाते आहे, तो जपण्याचा प्रयत्न एस टी प्रेमी नेहमीच करत असतो. गाडी अशी आकर्षित बनून एस टी चे उत्पन्न वाढावे व एस टी टिकली पाहिजे हाच मूळ उद्देश आहे.
अकोलातील एस टी प्रेमी पियुष पाटील यांनी केलेली साजवट. सावनेर मधील हेमंत घोरमारे व वर्धा मधील रोशन आसटकर यांचे गाडी सजावटी साठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेल एस टी मधील कर्मचारी व अधिकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये प्रवास हा सावनेर ते पंढरपूर जाणे व येणे २५०० रुपये मध्ये प्रवास आहे खर्च ( चालक )हरेश भोंडे , (वाहक ) अश्विन पानोरे , आगार व्यवस्थापक राकेश रामटेके साहेब , AWS गेडाम साहेब , वाहतूक नियंत्रक चंद्रशेखर महाजन , नामदेव राऊत. आपल्या लालपरी ची विशेष सजावट एस टी प्रेमी ग्रुप तर्फे करण्यात आली.
Maharashtra News Media सच की आवाज