*कन्हान येथे गाव पुजा संपन्न* *महिलांनी शितला माता मंदिरात केली पुजा अर्चना*

*कन्हान येथे गाव पुजा संपन्न*

*महिलांनी शितला माता मंदिरात केली पुजा अर्चना*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथील महिलांनी होम पाईप कंपनी मध्ये असलेल्या शीतला माता मंदिर जाऊन पुजा अर्चना करुन व भजन कीर्तन करुन गाव पुजा संपन्न करण्यात आली .
महिलांनी परिसरातुन ढोल ताश्याचा गजरात होम पाईप कंपनी मध्ये असलेल्या शीतला माता मंदिरा पर्यंत यात्रा काढण्यात आली असुन मंदिरात महिलांनी विधिवत पूजा अर्चना करून व भजन कीर्तन करुन गाव पुजा संपन्न करण्यात आली .


या प्रसंगी भजन मंडळाचे अध्यक्ष वनिता कावळे , मेहरकुळे ताई , रंजना भोयर , शारदा शिवरकर , उषा बंड , सुनम शेंडे , विना हुड , घोडमारे ताई , वनिता चकोले , शर्मा ताई , चाचणे ताई , सुनिता वाडीभस्मे , चिचखेंडे ताई , लता उन्हाळे , तितरमारे ताई , पाहुणे ताई सह आदि महिला उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …