Breaking News

*मोवाड मध्ये मूसळाधार पाऊस* *अनेकाच्या घरात व शेतात पाणीच पाणी*

*मोवाड मध्ये मूसळाधार पाऊस*

*अनेकाच्या घरात व शेतात पाणीच पाणी*

 नरखेड प्रतिनिधी-  श्रीकांत मालधुरे

नरखेड – विर्दभ मध्ये पावसाची दमदार सुरू झाले मुळे नागपूर जिल्हा तील मोवाड शहरात गेले चार पाच दिवस पासून पाऊस हा सुरू आहे. यामुळे जनजिवन विसकटीत झाले. शेताचे काम खोडबले अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक च्या शेतात पाणी गेले यामध्ये पुरुषोत्तम कठाने,बाबुराव दुहीजोड,संदीप पालीवाल, नरेश हेडावु अशा अनेक शेतकरी यांच्या शेतात पाणी हे तुडुंब भरले होते.यामध्ये या शेतकऱ्यांना चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक ची संत्राची झाडी पाणेत होती.

तसेच ज्याची घरे हे नाले च्या शेजारी होते.त्यांच्या पण घरात पाणी गेले त्याचे पण नुकसान झाले यामध्ये तुळशिराम वलके,विविके उईके,निळकंठ यूनाते यांच्या घराच्या पंचनामा करने करीता उपस्थित नरखेड महसूल विभाग मधून मंडळ आधिकारी यावलकर ,मोवाड प्रभारी तलाठी डवरे, येरला तलाठी राउत हे उपस्थित होते. प्रशासने यांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी करत आहे.
तसेच रोटरी शाळा परीसर व समता महाविद्यालय बि एड परीसरात सुध्दा पाण्याचा जणु तलाव च होता.

यापावसाची परिस्थिती पाहने साठी मोवाड नगर परिषद मुख्यधिकारी पल्लवी राउत यांनी पाहनी केली व जेथे पाण्यामुळे गाळ व कचरा आटकला आहेत तो सफाई कर्मचारी यांच्या मदतीने तो साफ सफाई करणेचे कार्य केले .ज्यामुळे पाणी निघून जाईल.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …