*कन्हान येथे अष्टमी निमित्त पोस्टर चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*

*कन्हान येथे अष्टमी निमित्त पोस्टर चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथील बुद्ध विहार गणेश नगर येथे तथागत बुद्धांच्या जीवनावरील चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व पदक देऊन गौरविण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा, पे बॅक टू सोसायटी आणि सहकारी बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी द्वारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आदरणीय भदंत के सी यस लामा महाथेरो, आयु भगवान नितनवरे, प्रितेश पौनीकर , विनायक वाघधरे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. अव्वल तीन बक्षिसे अरहत यशवंत भोरगे , प्रियल प्रीतम शेंडे , अंश जितेंद्र कोलते , ट्रॉफी आणि मेडल्स आणि द्वितीय उपविजेते बक्षिसे साईशा शेंडे, नलिनी चावरे, वेद चावरे, रौनक सहारे, आर्यन ठाकरे, मानवी वासनिक, सहारे मायकांत, सहारे मायकर यांचा समावेश आहे. देशपांडे, नमन रामटेके, तमन्ना देशपांडे, वंश बेलेकर यांना पदक देऊन गौरविण्यात आले. आयोजक आयु सुधीर धनविजय , आयु होमराज सहारे , आयु शैलेश भगत सर , आयु प्रमोद सहारे , आयु सुमेध मेश्राम , निखिल पाटील , आयु पंकज मेश्राम , निखिलेश टेंभुर्णा , आयु अमोल गवळी , आयु रिंकेश चावरे , आयु खुशाल बनसोड , आयु मनोज बारसागडे , आयु अश्वमेध पाटील आदींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला . चव्हाण व पाटील यांच्या देखरेखीखाली स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.इंजिनियर अश्वमेध पाटील यांनी केले .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …