*मोवाड येथे मा.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या जन्म दिवस वृक्षारोपण करून साजरा*
नरखेड प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अभ्यासू नेतृत्व, लोकनेते आदरणीय मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजयुवा र्मोचा व भाजपा मोवाडच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम हा जुनी वस्ती मंदिर परीसरात घेण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे,मो इस्माईल बारुदवाले भाजपा जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य.माजी भाजपा शहर अध्यक्ष दिनेश पांडे.भाजपा शहर अध्यक्ष रवी माळोदे. भाजपा शकती प्रमुख वासुदेव बनाईत, संदीप पालीवाल,भाजपा कार्यकर्ते मोतीराम सेंबेकर. मोवाड शहर संयोजक सोशिल मिडिया सेल श्रीकांत मालधुरे, जिल्हा कार्य कारणी सदस्य चेतन ठोबंरे, युवा वारीर्यस प्रमुख निखिल कठाने,संदीप राकेश ,यश चाळीसगावकर,शहर युवा अध्यक्ष अंकुश घावडे व भाजपा पदाधिकारी व भाजप,युवा मोर्चा ईतर पदाधिकारी उपस्थित होते