Breaking News

*मोहर्रम शांततेत साजरा व्हावा – मारुति मुळुक – पोलीस निरीक्षक*

*मोहर्रम शांततेत साजरा व्हावा – मारुति मुळुक – पोलीस निरीक्षक*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेर- पोलीस स्टेशन सावनेर येथे दि.26-7-2022 रोजी मारुती मुळुक पोलीस निरीक्षक सावनेर यांचे अध्यक्षतेखाली आगामी मोहरम निमित्त मोहरम साजरा करणाऱ्या नागरिकांची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याची दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक दिलावर शेख,समाजसेवी हफीज शाह सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …

14:47