Breaking News

*मोवाड येथे संत सावता महाराज पुण्यातिथीला स्मशानभुमीत वृक्षारोपण* *समारोप संत सावता मंदिरात भजनी काल्यने*

*मोवाड येथे संत सावता महाराज पुण्यातिथीला स्मशानभुमीत वृक्षारोपण*

*समारोप संत सावता मंदिरात भजनी काल्यने*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

मोवाड – महाराष्ट्र ला अनेक संत पंरपरा लाभली आहे. अशा संता मध्ये जे कधी ही पंढरपूर वारी गेले नाही पण आपल्या चांगले कर्मने व निस्वार्थी सेवा भावेन

कादं मुळा भाजी
आवगी विठ्ठलाई माझी।

आपल्या मळया मध्ये प्रमाणीक शेती केली वारकरी यांना नेहमी जेवन देयाचे अशा संत शिरोमणी सावता महाराज यांना भेटण्यासाठी प्रत्यक्ष पंढरपूर च्या विठ्ठल आला.अशा महान
संत शिरोमणी सावता महाराज पुण्यातीथीचे शुभ दिनी मोवाड शहरात माळी महासंघ च्या व माळी मित्रपरिवार यांच्या सहकार्य मधून मा.आविनाश ठाकरे अध्यक्ष राष्ट्रीय माळी महासंघ कार्यक्रम चे उद्घाटन व प्रमुख अतिथी, व अध्यक्ष कार्यक्रम चे मा.पल्लवी राउत मुख्यधिकारी मोवाड नगरपरिषद , प्रमोद हत्ती माळी महासंघ अध्यक्ष जिल्हा नागपूर ,अशिष बोबडे युवा आघाडी माळी महासंघ, हर्षल तिजारे ,धनराज देवघरे महात्मा फुले सहकारी पंत संस्था अध्यक्ष ,नरखेड वृक्षारोपण महादेव अरखेल , नामदेव वाडबुद्धे माजी नगरसेवक, रितेश कोरडे व्यास्थापक, वासुदेव बनाईत,जगदीश वाडबुद्धे अध्यक्ष मोवाड शहर माळी महासंघ,श्रीकांत मालधुरे उपाध्यक्ष माळी महासंघ, अंकुश घावडे,भाजपा युवा अध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वड,पिंपळ, उबंर,बेल,बदाम,रामफळ, रिठा,बकान,आबा,अशा अनेक पर्यावरण पुरक व निसर्ग च्या समतोल राखण्यासाठी महत्त्व पुर्ण असले व अध्यात्मिक दुष्टी कोणाचे,औषधी वनस्पती युक्त झाडाचे एकुण २० झाडाचे लावणेत आले व त्यांना टिग्राडँ लावणेत आले .त्यानंतर संत सावता मंदिर मध्ये मान्य वराच्या हाताने पुजन करणेत आले .समारोप हा हं भ. धनराजम महाराज राजगुरू यांच्या हस्ते भजनी काल्यने करण्यात आला.
याकार्यक्रमाचे यशस्वी साठी वृक्षारोपण मित्र मोवाड तुषार वाडबुद्धे, मनोज नेरकर, वैभव ढोरे,शेखर पाटील नरखेड , योगेश बोडखे,दिलीप बनाईत महासचिव माळी महासंघ, ज्ञानेश्वर बनाईत, धिरज देवघर सचिव माळी महासंघ, नंदकिशोर मालधुरे, बालया मानेकर,

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …