*नरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र ची ७५ वर्षे निमित्य*
*विद्यार्थ्यांना एँनराईट मोबाईलनी होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी मार्गदर्शन*
नरखेड तालुका प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे
मोवाड – ज्युनिअर काँलेज मोवाड येथे दि.१/८/२०२२ ला सोमवारी स्थळ नगर परिषद अल्प संख्या हाँल येथे प्रमुख उपस्थिती नरखेड स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत गावडे व मार्गदर्शक मोवाड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक महेश बोथले , पत्रकार श्रीकांत मालधुरे यावेळी महेश बोथले यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले की आज प्रत्येक विद्यार्थी हा एँनराईट मोबाईल वापर करतो आई वडील हे मुला शिक्षण घेणे साठी देतात पण मोबाईल च्या माध्यमातून फोन पे ने आर्थिक व्यहार मुळे फसवणूक चे प्रमाण वाढले सर्व प्रथम तुम्हाला रिवार्वट मिळाला आहे १०००० रुपये चा असला मेसज येतो मग काही वेळा खाते मधून पैसे निघून जातात तसेच तुम्हाचा कोणी आँनलाईन पध्दती ने आशिल्य विडोओ पाठवून तुम्हाला बेल्केमेल करून पैशाची मागणी करता पण त्यांना बळीण पडता पैसे देऊ नये सरळ जवळचे पोलीस स्टेशन मध्ये जाउन माहिती दयावीत.तसेच आँनलाईन लाँटरी लागली तुम्हाला आलेली लिंक डाउनलोड करा ती डाऊनलोड करू नये नाही तर खातेतील जास्त जास्त पैसे निघून जाईल तसेच आनोढखा व्यक्ती जवळ आपल्या फोन कीवा बँक खातेचा ओ .डी .पी देउ नये. विना कामाचे एप डाउनलोड करू नये.अशा अनेक आँनलाईन पासून गुन्हेगारी तसेच गावडे साहेब नी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांना एँनराईट मोबाईल हा विनाकारण वापर करू नये .
आपल्या जास्त जास्त वेळ हा शैक्षणिक अभ्यास मध्ये घालवा. कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद ला जाऊ नये ज्यामुळे पुढील आयुष्यात हे तसेच पुढील
भविष्यात शैक्षणिक अभ्यास नेच तुम्ही मोठ्या नागरिक कीवा अधिकारी होउ शकतात. आँनलाईन पासून होणारे गुन्हेगारी यांच्या आपल्या आसपास चे जास्त जास्त लोकांना माहीती दिली तर यावर आळा घालनेस मदत होईल.याकार्यक्रमाचे चे सुत्रसंचालन हे प्रा.व्यहेकीर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. चिकटे यांनी केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना ची संख्या ही २०० जळव पास होती.