Breaking News

*स्वामी विवेकानंद चरिटेबल ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान द्वारे ७५ वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा*

*स्वामी विवेकानंद चरिटेबल ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान द्वारे ७५ वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शिवसेना माजी खासदार रामटेक क्षेत्र मा प्रकाश भाऊ जाधव यांचे वाडयात विवेकानंद चरिटेबल ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे सोमवार (दि.१५) ऑगस्ट ला सकाळी १० वाजता शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत व प्रतिष्ठीत व्यापारी मा. ज्ञानेश्वर राजुरकर यांचे हस्ते भारत माते च्या , महापुरूषाच्या प्रतिमेचे पुजन करून माजी उप सरपंच मा. चंद्रशेखर कळमदार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सर्व श्री दिवाळुजी देशमुख गुरूजी, पटले सर, भगत बाबु , हाजी नईम सिध्द्दीकी, विजय डोणेकर, मानिकराव भोंगळे, डॉ प्रकाश बोंदरे , कमलसिह यादव, सुनिल सरोदे, कमलेश पांजरे, अशोक हिंगणकर, प्रमोद निमजे, रविंद्र रंग, प्रमोद वान खेडे, नरेश सोनेकर, इंदल यादव, महेश काकडे, संतोष ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. भर पाऊसात विवेकानंद चरि. ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हानचे दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, गोविंद जुनघरे, सचिन साळवी, प्रविण गोडे, कोठीराम चकोले, गौरव भोयर ,रविंद्र चकोले, मंगेश शिंदेमेश्राम,जनार्धन ढगे, धर्मराज बोबडे, जिवन ठवकर, बंटी हेटे, रूपेश सातपुते, प्रविण माने, प्रतिक जाधव, राजु गणोरकर, राजन मनघटे, परसराम येनुरकर, निखील बंड, राहुल बावणे, रोहन संतापे, हबीब खान, निशांत जाधव, कृष्णा केजर कर, स्वरुप शेंडे, रोहित चकोले, अनुप शेंड, गणेश टोहणे, प्रेम गावंडे, हर्षल नवघरे, समीर भेंडे, लखन पोहनकर, अजय मेश्राम, शैलेश वासाडे, संकेत सिंंगणे सह गण मान्य शहरवासी भर पावसात उपस्थित राहुन कार्यक्र माच्या यशस्विते करिता सहकार्य केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …