Breaking News

*स्व.राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी*

*स्व.राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी*

सावनेरः नगर काँग्रेस उपाध्यक्ष व मित्र परिवार तर्फे स्व राजीव गांधी यांना त्यांच्या जयंती निम्मित अभिवादन करण्यात आले वेळी नगर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष श्री गोपाल भाऊ घटे,श्री जगनाडे पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ योगेश पाटील, दिलावर शेख,राजू कळंबे,नारायण तपासे, सोमेश्वर भुसारी,विलास लाटे,मुकेश इंगोले,देवेंद्र माने,संदीप नांनवटकर ,भूषण बारई , शेखर कावडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …